पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लाईफगार्ड आणि पंप ऑपरेटर ही पदे भरली जाणार आहेत. रिक्त असलेली एकूण 03 पदे भरली जाणार आहेत. कोल्हापूर मध्ये नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 11,000 ते 16,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुमची वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. सदरची नियुक्ती ही केवळ ६ महिने कालावधीकरीता आहे. त्यामुळे पुर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करा. अर्ज सादर करणेपूर्वी जाहीरातीध्ये दर्शविलेली शैक्षणीक अर्हता व अनुभव अटी पूर्ण करतात. याबाबत प्रथम खात्री करुन घ्यावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा. वरील पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेस दिनांक ०६/०९/२०२४ इ. रोजी कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राऊंड समोर, कोल्हापूर येथे सकाळी १०:३० ते दुपारी १.०० या वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतिसह अर्ज करणेकरीता उपस्थित राहणे.