
कोतवाल भरती संदर्भात पत्रक | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी या लेखात दिलेली पुर्ण माहिती वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही कोतवाल भरतीची प्रतीक्षा करीत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर (अहमदनगर) अंतर्गत जिल्ह्यासाठी मोठी कोतवाल भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. 12 फेब्रुवारी 2025 या दिनांक पासून कोतवाल भरतीचे अर्ज सुरू होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर कुळकायदा शाखा व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीसाठी कमीत कमी 4थी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा व्दारे केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी व अधिकृत जाहिरात 12 डिसेंबर 2025 रोजी आमच्या वेबसाईटवर अपलोड केली जाईल. वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या.