महाराष्ट्र शासन : कोतवाल भरती 2025 | पात्रता : 4थी / 7वी / 10वी / 12वी | Kotwal Bharti 2025

Kotwal Bharti 2025 : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधताय? कमीत कमी 4थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी / किंवा यापेक्षा जास्त पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र आणि उत्सुक असाल तर या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Kotwal Bharti 2025 : Looking for a Maharashtra government job? There is a great opportunity for a government job for candidates who have passed at least 4th. Candidates who have passed 7th / 10th / 12th / or higher qualification will also be able to apply for this recruitment. Applications will be invited from interested candidates for the post of Kotwal. If you are eligible and interested in this recruitment, more information regarding this recruitment is given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी पुर्ण लेख वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय व्दारे ही भरती राबविण्यात येणार आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती होत आहे.
पदाचे नाव : कोतवाल.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही शैक्षणिक पात्रता असेल तरी चालेल.
मासिक वेतन : कोतवाल या पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराला नवीन शासन निर्णय नुसार 15,000 मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
कोतवाल भरती
संदर्भात पत्रक
(जाहिरात)
येथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर जिल्ह्यातील सबंधित तालुक्यात.
जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 12 फेब्रुवारी 2025 या दिनांकला कोतवाल भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
फॉर्म स्विकारण्याचा दिनांक : दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज सुरू होतील. 21 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
ऑनलाईन पध्दतीने परिक्षा शुल्क जमा करण्याच्या अंतिम दिनांक : 21/02/2025 (रात्री 23.59 वा. पर्यंत)
पात्र / अपात्र यादी प्रसिध्द दिनांक : 25/02/2025.
पात्र / अपात्र हरकत स्विकारणे दिनांक : दिनांक 27/02/2025 ते 04/03/2025.
हरकतीवर सुनावणी व निर्णय अंतिम यादी प्रसिध्द दिनांक : दिनांक 06/03/2025 ते 13/03/2025.
परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक : 14/03/2025 पासून ते 21/03/2025 पर्यंत.
प्रत्यक्ष परिक्षेचा दिनांक व वेळ : 23/03/2025 (रविवार) सकाळी 11.00 वा. ते 12.00.
गुणवत्ता यादी प्रसिध्द दिनांक : 23/03/2025.
कागदपत्रे छाननी व अंतिम निवड यादी प्रसिध्द करणे व पात्र उमेदवारास आदेश दिनांक : 01/04/2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेले पत्रक पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!