कृषी तंत्र विद्यालय मध्ये 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती! | Krishi Tantra Vidyalay Bharti 2025

Krishi Tantra Vidyalay Bharti 2025 : कृषी तंत्र विद्यालय २०२५-२६ मध्ये नव्याने सुरु होत असलेल्या कृषी तंत्र विद्यालयास खालील पदांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025 : Agricultural Technical School, which is newly started in the year 2025-26, has to appoint the following posts. For this, applications are invited from healthy, interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below through offline/online (e-mail) method.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : कृषी तंत्र विद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : 04 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️शिपाई : SSC 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️माळी : माळी अभ्यासक्रम कोर्स.
▪️क्लार्क : पदवीधर + संगणक ज्ञान असावे.
▪️पशुधन पर्यवेक्षक : डेअरी पदविकाधारक (डेअरी डिप्लोमा) झालेलं असावा.
▪️कृषी सहायक : डिप्लोमा ॲग्री.
▪️कृषी पर्यवेक्षक : बीएस्सी ॲग्री/बीएसस्सी हॉर्टी/बीव्हीएससी.
▪️प्राचार्य : एमएस्सी ॲग्री.
एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पालघर. (Jobs in Palghar)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾वरील पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी लागणाऱ्या मुळ कागदपत्रांची सत्यप्रतीसह ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५ ह्या पत्त्यावर १५ दिवसांच्या आत किंवा Email : mokalsd9869@gmail.com अर्ज वर पाठवावेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५
ई- मेल पत्ता : mokalsd9869@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!