
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
कमी शिक्षण असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण ठाणे येथे विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी व इतर पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. एकूण 037 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 20 मार्च 2024 पासून सुरू होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.