
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव कार्यालयामार्फत अंतर्गत सूक्ष्म नियोजन समन्वयक यांची केवळ मानधन तत्वावर ४ महिन्यांकरीता रु. ३०,०००/- (प्रतिमाह प्रवासखर्चा सह) निवड करण्यात येणार आहे. ही भरती कृषी विभाग,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, धाराशिव अंतर्गत सूक्ष्मनियोजन समन्वयक ही 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव – ४१३५०१. मुलाखतीची तारीख: १७/०३/२०२५ मुलाखतीसाठी नोंदणी सकाळी १०.०० ते १२.०० . मुलाखतीची पत्ता: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव – ४१३५०१. पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, सर्व शैक्षणिक अर्हता व अनुभव दर्शविणारी मुळ कागदपत्रे, आधारकार्ड, सर्व कागदपत्रांच्या एक स्वसाक्षांकीत झेरॉक्स प्रतिसह पासपोर्ट साईज फोटो इत्यादीसह स्वखचनि दि. १३/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत व्यक्तीशः अर्ज सादर करावे व दि. १७/०३/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रासह व्यक्तीशः स्वतः उपस्थित राहून नोंदणी करावी. पात्र उमेदवारांची नोंदणीनंतर मुलाखत लगेचच घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.