PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुमचे शिक्षण 4थी / 8वी उत्तीर्ण असेल आणि वाहन चालक परवाना असेल तर DBSKKV (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) रत्नागिरी मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरती मध्ये वाहन चालक पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवाराला अकरा महिने किंवा प्रकल्पाच्या कालावधीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल. अर्जदाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये माहिती भरून सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली (वसतिगृह विभाग) ह यांचे नावाने व त्यांचे कार्यालयात अंतिम तारीख पर्यंत पोहोचतील अशाप्रकारे पाठविण्यात यावेत. विहित मुदत्तीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2025 आहे.