Government Job : कृषी सहाय्यक भरती 2025 | Krushi Sahayak Bharti 2025

Krushi Sahayak Bharti 2025 : महाराष्ट्र राज्याच्या कृषि विद्यापीठातील गट-क संवर्गातील एकुण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कृषी सहाय्यक व इतर पदे भरली जात आहेत. त्या करिता खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषि विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Sahayak Bharti 2025 : Advertisement has been published to fill 50 percent of the total vacant posts in Group-C cadre in Maharashtra State Agricultural University. In this recruitment, Agricultural Assistant and other posts are being filled. For this, applications are being invited online from the candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : शासनाच्या मान्यतेने कृषि विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनच्या मान्यतेने ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे.
पदाचे नाव : कृषी सहाय्यक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत Pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18+ असणे आवश्यक आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज सुरू : 10 मार्च 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज शुल्क :
1) खुला प्रवर्ग : 500 रूपये.
2) मागास : 250 रूपये.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1] कनिष्ठ संशोधन सहाय्यक (विद्याशाखा) : कृषि व्यवसाय व्यवस्थापन, कृषी, कृषि जैवतंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्र, वनशास्त्र, उद्यानविद्या, संगणकशास्त्र / माहिती तंत्रज्ञान – संवधीत विद्याशाखेतील पदवी.
2] कृषी सहाय्यक (पदवीधर) : कृषि / उद्यानविद्या / वनशास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृह विज्ञान / मत्स्य विज्ञान /जैवतंत्रज्ञान / अन्नतंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] कृषी सहाय्यक (डिप्लोमा) : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठाकडील कृषि पदविका किंवा कृषि तंत्र पदविका परिक्षा परिक्षा उत्तीर्ण.
अतिशय महत्वाचे : सदर जाहिरात ही केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला प्रकल्पबाधितांकरीता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्पबाधित व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये. अर्ज केल्यास तो ग्राहय धरल्या जाणार नाही.
एकूण पदे : 071 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!