नोकरी मिळवा : कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहात? नोकरी मिळविण्याची चांगली संधी असू शकते. कृषी उत्पन्न बाजार समिती व्दारे रिक्त पदे भरली जात आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत. कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिकृत जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : Have you passed 10th / 12th / Graduation? There may be a good opportunity to get a job. Vacancies are being filled by the Agricultural Products Market Committee. Applications have started online for this. Advertisement has been published to fill the posts of Junior Clerk, Naik (Head Peon), Watchman / Soldier.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : या भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती व्दारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती पदे : कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : या भरती मध्ये 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15000 ते 47,600 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
वय : ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
परीक्षा शुल्क : सर्व पदांकरिता 775 रूपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 04 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जि. सांगली.
◾सर्व पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
◾भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.apmcatpadi.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!