Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती, यांचे आस्थापनेवरील खाली दिलेल्या रिक्त पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत pdf जाहिरात खाली दिली आहे.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for appointment through direct service to the following vacant posts in the establishment of Agricultural Produce Market Committee.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : सौदा लिपीक भुसार, सौदा लिपीक रेशीमकोष, संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर, सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️सौदा लिपीक भुसार : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
▪️सौदा लिपीक रेशीमकोष : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
▪️संगणकीय लिलाव ऑपरेटर : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
▪️पेट्रोल पंप इनचार्ज : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण.
▪️निर्यात केंद्र ऑपरेटर : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा पास अगर निर्यात केंद्रमधील कामाचा अनुभव.
▪️सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर : एस.एस.सी. पास किंवा तत्समतुल्य परीक्षा पास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय. टी. परीक्षा उत्तीर्ण. व संगणकीय कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
◾एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे.
◾वरील पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती/जाहिरात व अर्जाचा नमुना बाजार समितीचे मुख्य प्रशासकीय कार्यालय, इंदापूर रोड, बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल.
◾दिलेल्या वेळेत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे.
◾पदभरती संदर्भातील सर्व अधिकार बाजार समितीने राखून ठेवलेले आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १३/०५/२०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, बारामती, इंदापुर रोड, ता. बारामती, जि. पुणे ४१३१०२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.