
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन 15000 ते 47,600 रूपये दिले जाणार आहे.
नियम व अटी : उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा हि कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी / छाननी न करता घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. किंवा त्याबाबत तक्रार करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना सत्य व अचूक माहिती भरावी, नोकर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांची माहिती खोटी किवा चुकीची आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याकरिता उमेदवार स्वतः जबाबदार राहील. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.