नोकरी शोधताय? कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन रिक्त असलेली खालील पदे भरावयाची असून त्यास मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार खालील पात्रतेनुसार पदे नवीन रिक्त भरावयाची आहेत. तरी पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. कृषी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : The following vacancies in the Agricultural Income Market Committee have to be filled up. District Deputy Registrar Co-operative Society has received approval. Accordingly, the new vacancies are to be filled according to the following qualifications. However, eligible candidates are being asked to apply.

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा :
▪️खुल्या प्रवर्गाकरिता – १८ ते ३८ वर्ष.
▪️इतर मागासवर्गीय राखीव – १८ ते ४३ वर्ष
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क : 1000/- रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत.
पदाचे नाव : निरीक्षक, पर्यवेक्षक, सांख्यिकी
व्यावसायिक पात्रता :
▪️निरीक्षक : पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)
▪️पर्यवेक्षक : पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)
▪️सांख्यिकी : पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)
रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : गडचिरोली
◾जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकापासून ७ दिवसांचे आत समितीला प्राप्त होतील अशा पद्धतीने मा. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी यांचे नावाने अर्ज पाठवावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾तसेच १० रुपयांचा पोस्टेज लावलेला उमेदवाराचा नाव व पत्त्यासह खाली लिफाफा व कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीचे नावाने निरीक्षक, पर्यवेक्षक, सांख्यिकी या पदाकरिता रु. १०००/- रोख किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचा शाखा चामोर्शीकरिता डिमांड ड्राफ्ट सोबत पाठवावा.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : २०/०६/२०२४ चे सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत राहील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा.उपसभापती कृषी उत्तन्न बाजार समिती, चार्मोशी.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!