कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 20,000 ते 50,000 रूपये | Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषि उत्पन्न बाजार समिती मधील आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली विविध पदांची रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरावयाची आहेत. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये शिपाई, सफाई कर्मचारी, माळी, वाचमान, वाहनचालक, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : Peon, sweeper, gardener, watchman, driver, clerk and other posts under the establishment and under the authority of the Agricultural Produce Market Committee are to be filled by direct service method. For this, applications are invited from the eligible candidates in the prescribed format only through online mode.

◾भरती विभाग : कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी, अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज सुरू : 20 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 037 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : कल्याण, ठाणे (Jobs in Thane)
◾निवड प्रक्रिया : अगोदर लेखी परीक्षा घेण्यात येणार. त्यानंतर आवश्यकता असल्यास मुलाखत घेतली जाईल. नंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
◾उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परिविक्षाधिन कालावधी, वेतन, समांतर आरक्षण, निवड पद्धती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत माहिती वरती उपलब्ध आहे. (जाहिरात पहा)
◾ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
◾उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!