Krushi Utpanna Samiti Recruitment 2024 : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मधील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरती मध्ये शिपाई, माळी, वाचमान, सफाई कर्मचारी, वाहनचालक, लिपिक व इतर पदे पदांसाठी अर्ज सुरू आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज लिंक व जाहिरात खाली पहा.
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : If you have passed 10th, 12th and graduate and looking for job then there is good opportunity. Advertisement has been released to fill the vacant posts in Agricultural Produce Market Committee through direct service method. For this, online application has been started from the eligible candidates in the prescribed format.
◾पदे : शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी, अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक.
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾पगार : 20,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾ महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾ऑनलाईन अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज सुरू : 20 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष आहे ते उमेदवार.
◾जागा : एकूण 037 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : कल्याण, ठाणे (Jobs in Thane)
◾निवड प्रक्रिया : अगोदर लेखी परीक्षा घेण्यात येणार. त्यानंतर आवश्यकता असल्यास मुलाखत घेतली जाईल. नंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
◾शेवटची दिनांक : 02 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.