Krushi Uttapan Bajar Samiti Bharti 2024 : कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सुरक्षारक्षक, शिपाई, पहारेकरी, गेटमन, माळी, सफाई कर्मचारी व इतर रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा नोकरभरती २०२४-२५ अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 9वी / 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरत केली आहे. भरतीची जाहिरात कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर PDF जाहिरात खाली दिली आहे.
Krushi Uttapan Bajar Samiti Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates under Direct Service Recruitment 2024-25 for the posts of security guard, constable, watchman, gateman, gardener, sweeper and other vacant posts in Agricultural Income Market Committee.
◾भरती विभाग : कृषि उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक, शिपाई, पहारेकरी, गेटमन, माळी, सफाई कर्मचारी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 9वी / 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️सुरक्षारक्षक :
1] (एस.एस.सी) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] ३ ते ५ वर्षे अनुभव.
▪️शिपाई / पहारेकरी :
1] (एस.एस.सी) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] ३ ते ५ वर्षे अनुभव.
▪️गेटमन :
1] (एस.एस.सी) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] ३ ते ५ वर्षे अनुभव.
▪️माळी :
1] (एस.एस.सी) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] ३ ते ५ वर्षे अनुभव.
▪️सफाई कर्मचारी :
1] 9वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] ३ ते ५ वर्षे अनुभव.
◾एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : राहाता, जि. अहमदनगर.
◾शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्र – : ९ वी, १० वी, १२ वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर गुणपत्रके व प्रमाणपत्रे. MS-CIT प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वर्तणुकीचा दाखला, जात प्रमाणपत्र,
◾उमेदावर बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्यास वयामध्ये शिथिलता आणि प्राधान्य देण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखुन ठेवलेला आहे.
◾लेखी परिक्षेचा अभ्यासक्रम – १) मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, २) अंकगणित, ३) जनरल नॉलेज ४) कृषि संबधित पदाच्या अनुषंगाने सामान्यज्ञान. लेखी परिक्षेची वेळ, दिनांक व ठिकाण या बाबत उमेदवारास त्याच्या भ्रमध्वनीवर / Whats app / E-mail कळविण्यात येईल.
◾विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत या कार्यालयात पोस्टाने / स्वतः बरील मुदतीत पोहच करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास परिक्षेच्या नियोजनात बदल करण्याचा अधिकार बाजार समितीने राखून ठेवलेला आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषि उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर पिनकोड ४२३१०७.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.