पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
कृषि उत्पन्न बाजार समिती राहाता ता. राहाता, जि. अहमदनगर येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये सुरक्षारक्षक, शिपाई, पहारेकरी, सफाई कर्मचारी व इतर पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण 010 पदे भरली जात आहेत. नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी आहे.
बाजार समितीत रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा नोकरभरती २०२४-२५ अंतर्गत पात्र उमेदवारांकडून २५/०९/२०२४ ते ०५/१०/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.