पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनच्या विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. कृषि विभाग सांगली नवीन रिक्त जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये जिल्हा संसाधन व्यक्ती हे पद भरले जाणार आहे. सांगली (Jobs in Sangli) मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरती योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच केंद्र शासन अधिकृत संकेतस्थळ https://pmfme.mofpi.gov.in यावर सुद्धा उपलब्ध आहेत. 19 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. कृषि विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली- ४१६४१५. हा अर्ज मागविण्याचा पत्ता आहे.