Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कृषि विभाग व आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर लाभाथ्यर्थ्यांना ‘पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी रिक्त पद भरण्यासाठी उमेदवारांची निवड करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषि विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र कृषि विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, महाराष्ट्र कृषि विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Krushi Vibhag Bharti 2024 : Candidates are to be selected to fill the vacancies under Maharashtra Agriculture Department and Self-reliant India Package. Applications are invited from interested and eligible candidates for that.
◾भरती विभाग : कृषि अधिकारी, महाराष्ट्र कृषि विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : कृषि विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP).
◾व्यावसायिक पात्रता : 1] नामांकीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व विद्यापीठ संस्थाकडून अन्न तंत्रज्ञान कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर / पदवी असणे. 2] कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर / पदवी इ.
3] इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / पदवी इ.
◾प्राधान्यक्रम : अ) सेवानिवृत्त बैंक / शासकीय अधिकारी/ सनदी लेखापाल (CA)/ सल्लागार संस्था (Consultancy Firm) / बैंक अधिकारी बैंक मित्र / वैयक्तिक व्यवसाईक व्यक्ती / विमा प्रतिनिधी.
ब) विद्यापीठ / संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी
क) कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर पदवीधारक इ. ड) इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / पदवीधारक इ
◾अनुभव : अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन / वृध्दी, नविन उत्पादन विकसीत करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील ३ ते ५ वर्षाचा अनुभव तसेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचा अनुभव.
◾नोकरी ठिकाण : सांगली (Jobs in Sangli)
◾सदर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. वेळेनंतर आल्यास त्यांच्या मुलाखतीचा विचार केला जाणार नाही.
◾ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
◾निवड झाल्यानंतर संसाधन व्यक्ती यांनी कमीत कमी ५ प्रस्ताव हे डी. एल. सी. कडे मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक आहे.
◾मानधन तत्वावर तात्पुरती नेमणूक केली जाईल.
◾काम समा धानकारक नसल्यास आपली निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.
◾जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी.
◾निवड झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना या योजनेंतर्गत ऑनलाइन / ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल.
◾शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यास अर्ज करता येणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषि विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली- ४१६४१५.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.