महाराष्ट्र शासन – कृषि विभाग मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | PDF जाहिरात प्रसिद्ध | Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन (Maharashtra Government), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णयान्वये रिक्त पदे भरावयाचे आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन – कृषि विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Vibhag Bharti 2024 : Vacancies are to be filled as per the government decision of Maharashtra Government, Department of Agriculture and Padum, Ministry, Mumbai. For that, applications are invited from the candidates who fulfill the following eligibility criteria.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन – कृषि विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : कृषी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) व्दारे या भरतीला परवानगी दिली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : व्यवस्थापकीय संचालक
व्यावसायिक पात्रता : व्यवसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
कामे : उपरोक्त पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी कक्षाची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय साधून क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचे निराकरण करणे व केंद्र शासनास अद्ययावत माहिती देणे, कृषि संचालक आत्मा यांचेशी समन्वय साधून शेतकरी उत्पादक कंपनीच्या उनतीसाठी प्रयत्न करणे, तसेच महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकयांचा कृषि व्यापार संघाचे (SFAC) संपूर्ण कामकाज पाहणे.
◾इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्जात सेवानिवृतीपूर्वी वेगवेगळ्या पदांवर केलेल्या सेवेच्या तपशिलासह सविस्तर अर्ज जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ८ (आठ) दिवसांच्या दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
◾उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 दिवस (01 ऑगस्ट 2024) पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषि संचालक, आत्मा कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-५
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!