Krushi Vibhag Bharti 2025 : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय मार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Krushi Vibhag Bharti 2025 : A new recruitment advertisement has been published to fill the vacant posts under the District Superintendent Agriculture Officer's Office. The recruitment advertisement has been published by the District Superintendent Agriculture Officer's Office.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय मार्फत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें निवड होणार आहे.
◾भरती कालावधी : केवळ मानधन तत्वावर 4 महिन्यांकरीता निवड केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर नेमणूक कायमस्वरूपी असणार नाही.
◾पदाचे नाव : सूक्ष्मनियोजन समन्वयक. (Micro-Planning Coordinator)
◾शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता :
1) कृषी / समाजशास्त्र / समाजकार्य/ग्रामविकास / संवादशास्त्र वा तत्सम विषयातील पदवी धारण केलेली व्यक्ती.
2) यापूर्वी शासकीय योजनेअंतर्गत सूक्ष्मनियोजन, गाव विकास आराखडा, लोकसहभागीय तंत्रांचा अवलंब, पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करणे इ. कामांचा अनुभव आवश्यक.
3) लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन बाबत प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षकांना प्राधान्य.
4) संगणकाचे ज्ञान, माहिती संकलन, विश्लेषण व प्रलेखनाचा अनुभव असणे गरजेचे.
5) समाजकार्याचा अनुभव व आवड तसेच संवाद कौशल्य.
6) सुक्ष्मनियोजन प्रक्रिया कालावधीमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची तयारी आवश्यक.
◾एकूण पदे : 02 जागा.
◾नोकरी ठिकाण : धाराशिव जिल्हा.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 13 मार्च 2025 ही आहे.
◾मुलाखतीचा दिनांक : 17 मार्च 2025.
◾मुलाखतीसाठी नोंदणी : सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत.
◾मुलाखतीचे स्थळ : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव – 413501.
◾निर्देशित जाहीराती संदर्भात बदल करण्याचे रह करण्याचे इतर बाबतचे अधिकार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव यांनी राखून ठेवले आहेत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.