
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
केंद्रीय लघु कृषक कृषि व्यापार संघ, नवी दिल्ली, या कार्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन, कृषि व पदम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक १६ मार्च २००५ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषि व्यापार संघ, पुणेची स्थापना करण्यात आली आहे. सदर कार्यालयास व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) हे पद करार पध्दतीवर शासकीय सेवेतून निवृत्त कृषि संचालक, या दर्जाच्या संवर्गातून भरावयाचे आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
व्यवस्थापकीय संचालक ही 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.