कृषी विद्यापीठ अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू! | मासिक वेतन – 15000 ते 31,000 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर येथे ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर ही एकूण 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार अहमदनगर जिल्ह्यात नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता पदवी/डिप्लोमा, एमएससीआयटी, बीएस्सी,बी.टेक., एम.एस्सी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 15,000/- ते रु. 31,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : वस्तुस्थिती लपविल्यास किंवा कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल किंवा नियुक्तीनंतरही पद रद्द केले जाईल. फेलोशिप सोडताना, त्याला/तिने अधिकारी प्रभारी/सह-मुख्य अन्वेषक यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीकडे संपूर्ण प्रभार सोपवावा लागेल आणि मुख्य अन्वेषकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तो/ती संपूर्ण कालावधीसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता असेल आणि त्याला/तिला फेलोशिप प्रदान करण्याच्या कालावधीत इतर कोणतीही नियुक्ती/असाइनमेंट स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवाराला योजना/प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार प्रभारी अधिकारी/सह-मुख्य अन्वेषकांनी नियुक्त केलेल्या सर्व कर्तव्ये/जबाबदार्या पार पाडाव्या लागतील. प्रकल्पामध्ये निर्माण केलेले हे कायमस्वरूपी पद नसल्यामुळे, वरीलप्रमाणे प्रकल्पाच्या कालावधीत सेवा पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर कार्यरत आहेत. प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर त्याला त्याच्या किंवा कोणत्याही स्थाईकतेच्या कोणत्याही लाभाचा दावा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही. 18 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन – 413722 हा अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!