पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुमचे शिक्षण कमीत कमी 10वी असेल आणि नोकरी शोधत असाल तर कृषी विज्ञान केंद्र, कारडा, जि. वाशिम येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ट्रॅक्टर चालक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये फक्त 01 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (23 जून 2024) आहे. तर अर्ज पाठविण्याचा पत्ता – ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कारडा पो. मोठेगाव ता. रिसोड जि. वाशीम (महाराष्ट्र) ४४४५०६ हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.