Government Job : लेखा व कोषागारे विभाग भरती 2025 | Lekha koshagar Bharti 2025

Lekha koshagar Bharti 2025 : जे उमेदवार महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे..महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, नुसार संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य यांचेकडील रिक्त पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून सरळसेवेने भरतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात लेखा व कोषागारे, द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Lekha koshagar Bharti 2025 : Candidates who are looking for a job in the Maharashtra Government have a good chance of getting a job. Applications are being invited online from eligible candidates for the vacant posts in the Government of Maharashtra, Finance Department, Directorate of Revenue, Accounts and Treasury, Maharashtra State.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

लेखा व कोषागारे विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
लेखा व कोषागारे विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
महाराष्ट्र शासनने मान्यता दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0173 जागा भरल्या जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200/- ते 92300/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वय : ज्या उमेदवारांचे वय 19 ते 43 वर्ष दरम्यान असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
भरती पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क).
इतर आवश्यक पात्रता :
1] कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
2] 30 WPM मराठी टायपिंग किंवा इंग्रजीमध्ये 40 WPM टायपिंग गती किमान गती मर्यादा असलेले सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण : सबंधित ठिकाण (अधिकृत जाहिरात पहा.)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : pdf जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!