
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहात? कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरूळपीर ता. मंगरूळपीर जि. वाशिम यांच्या आस्थापनेवरील लेखापाल, निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, आणि शिपाई / चौकीदार या रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १९/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजलेपासून ते दिनांक ०२/०४/२०२५ रोजी सायंकाळी ११.५९ वाजेपर्यंत www.apmemangrulpir.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती जी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात स्थित आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेली, मंगरूळपीर तालुक्यातील आणि आसपासच्या प्रदेशातील कृषी समुदायाला सेवा देणारी एक प्रमुख बाजार समिती आहे. सरळसेवा पदभरती बाबत अधिक माहिती, तपशील व सविस्तर जाहिराती करिता www.apmemangrulpir.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.