PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुम्ही सरकारी नोकरी शोधताय? तर ही चांगली संधी आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय नागपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विभाग अधिकारी, सहाय्यक, ज्यु. हिंदी अनुवादक, उच्च विभाग लिपिक ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 05 पदे भरली जाणार आहेत.
जे उमेदवार नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये काम शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अर्ज करण्याची पद्धती या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ५५ दिवसांच्या आत म्हणजेच 25 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, तळमजला, पूर्व विभाग, नवीन सचिवालय इमारत सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001.