10 उत्तीर्ण उमेदवारांना LIC हाऊसिंग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | LIC Bharti 2024

LIC Bharti 2024 : तुमचे शिक्षण कमीत कमी 10वी उत्तीर्ण असेल आणि नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. LIC हाऊसिंग मध्ये नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. एल. आय. सी. हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात LIC हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
LIC Bharti 2024 : LIC Housing is inviting applications from the eligible candidates as per the posts to fill up the new posts but the eligible candidates should submit their applications as soon as possible. 10th pass candidates have good and great opportunity to get job.

भरती विभाग : LIC हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : LIC मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. | आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18+ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : गृह कर्ज सल्लागार
रिक्त पदे : जाहिरात मध्ये नमूद नाहीत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्या द्वारे पोस्टाने पाठवायचे आहेत.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर यावे.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾कोणत्याही स्वरूपातील अपूर्ण अर्ज आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जीवन सुमन, पहिला मजला, प्लॉट नं.3, एन-5, टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद-431003
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!