10वी पास आहात? LIC मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

10वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची संधी मिळते आहे. ही भरती प्रक्रिया LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड व्दारे राबविली जात आहे. गृह कर्ज सल्लागार ही पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मधील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीवन सुमन, पहिला मजला, प्लॉट नं.3, एन-5, टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद – 431003 हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!