LIC मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये डिजिटल प्रक्रिया मालक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!