लोकमंगल को-ऑप बँक मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | शैक्षणिक पात्रता – पदवीधर | Lokmangal Co-Op Bank Bharti 2024

Lokmangal Co-Op Bank Bharti 2024 : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सो. खाली दिलेल्या रिक्त पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. तरी पात्रताधारकांनी आपला बायोडाटा नमूद करून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने आपले अर्ज सदार करावेत. पात्र व इच्छुक उमेदवारांना बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. लोकमंगल को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Lokmangal Co-Op Bank Bharti 2024 : Lokmangal Multistate Co-op. So. The following vacancies are to be filled. However, the eligible candidates should submit their applications online (e-mail) by mentioning their bio-data. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन व्हा.

भरती विभाग : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदे (जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : लिगल विभाग प्रमुख, वसुली विभाग प्रमुख
व्यावसायिक पात्रता :
▪️लिगल विभाग – कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक. आहे आणि किमान २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️वसुली विभाग – कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक. आहे आणि किमान २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)
◾सदर पदाचा अनुभव असणाऱ्यास उमेदवरांना प्राधान्य राहील.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या ई-मेल द्वारे भरावा.
◾ अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई-मेल पत्ता : Imcs.ho.recruitment@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!