12वी पास उमेदवारांची महिला व बालविकास विभाग मध्ये भरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मदतनीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सुरगाणा १ ता. सुरगाणा जि.नाशिक अंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पदाच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या अधिनिस्त असलेल्या रिक्त पदासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक ११/०३/२०२४ ते दिनांक २२/०३/२०२४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, ए.बा.वि.से.यो. प्रकल्प सुरगाणा ०१ यांचे कार्यालयात अर्जदाराने सादर करायचे आहेत. सदर भरतीबाबत सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना वरती दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!