वनरक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक व इतर रिक्त पदांची महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) मध्ये भरती जाहिर | Maha Bamboo Bharti 2024

Maha Bamboo Bharti 2024 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) मध्ये कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल या सर्व पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदाधारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maha Bamboo Bharti 2024 : Maharashtra Bamboo Development Board (MBDB) has released advertisement for various posts. Applications are invited from eligible tenderers..

भरती विभाग : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नोकरीची गरज असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : वनरक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, सफाई कर्मचारी, वणपाल, सुरक्षारक्षक व इतर पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : निविदाधारकांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
1] बांबू विशेषज्ञ (फर्निचर आणि हस्तकला) : 50000/- रुपये.
2] बांबू सोशल मीडिया मार्केटिंग : 50000/- रुपये.
3] CFC समन्वयक : 50000/-
4] बांबू डिझायनर : 50000/-
5] मंडळ समन्वयक (क्षेत्र) : 40000/-
6] प्रकल्प पर्यवेक्षक (टिश्यू कल्चर लॅब) : 35000/-
7] निवृत्त वनपाल (वरिष्ठ) : 35000/-
8] निवृत्त वनपाल (कनिष्ठ) : 33000/-
9] खाते सहाय्यक (MBDB वरिष्ठ) : 33000/-
10] स्टोअर कीपर/स्टोअर मॅनेजर : 35000/-
11] उमरेड वृक्षारोपणाच्या कामासाठी निवृत्त वनपाल : 25000/-
12] निवृत्त वनरक्षक : 25000/-
13] SFRUTI समन्वयक : 27000/-
14] निवृत्त वन चालक : 25000/-
15] उत्पादन विकास आणि बांबू प्रशिक्षक : 25000/-
16] स्ट्रक्चर डेव्हलपर : 20000/-
17] ऑफिस असिस्टंट (MBDB कनिष्ठ) : 20000/-
18] ऑफिस अटेंडंट : 18000/-
19] डेटा एंट्री ऑपरेटर : 15000/-
20] बांबू हस्तकला कलाकार : 15000/-
21] लेझर मशीन ऑपरेटर : 19000/-
22] प्रकल्प सहाय्यक (टिश्यू कल्चर लॅब) : 20000/-
23] बांबू कुशल कलाकार : 19000/-
24] ऑफिस हेल्पर : 15000/-
25] सेल्समन (रेल्वे स्टेशन दुकान) : 10000/-
26] टर्नर (बांबू) : 22000/-
27] फिटर (बांबू) : 22000/-
वयोमर्यादा : किमान 18 वर्ष.
◾या भरतीसाठी फक्त निविदाधारकचं अर्ज करू शकणार आहेत.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या Pdf जाहिरात ओपन करून बघा.
एकूण पदे : 076 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾MBDB मधील सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या काम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासह तिप्पट बिले सादर केल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत देयकाच्या मानक अटी आहेत. पेमेंट RTGS/NEFT द्वारे केले जाईल. कॅलेंडर महिन्याच्या समाप्तीनंतर प्रत्येक व्यक्तीने महिन्यादरम्यान केलेल्या कर्तव्याच्या आधारावर पेमेंट केले जाईल.
◾सेवा प्रदात्याद्वारे कोणत्याही अटी व शर्तींचे कोणतेही भौतिक उल्लंघन झाल्यास, MBDB एकतर्फी करार समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते. कोणत्याही विवादाच्या बाबतीत, MBDB मधील सक्षम अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
◾MBDB चे कार्यालय न्यू काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर-440013 येथे आहे. अशा प्रकारे तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांना MBDB द्वारे अधिसूचित केलेल्या ठिकाणी कर्तव्यासाठी अहवाल द्यावा लागेल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!