राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 45,000 रूपये | MAHA EGS Bharti 2024

MAHA EGS Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विवीध जिल्ह्याकरिता विविध पदांची नेमणूक करावयाची आहे त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा, (मगांराग्रारोहयो- महा) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MAHA EGS Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for various posts under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme for various districts.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मगांराग्रारोहयो- महा) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती करण्यात येत आहे. (जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 45,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : सनदी लेखापाल व लोकपाल.
◾व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात Pdf वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : ठाणे व उस्मानाबाद.
◾▪️अटी व शर्ती : अर्जाचा नमुना पात्रता अटी व शर्ती तसेच इतर माहिती या जिल्ह्याचे संकेतस्थळावर (website) उपलब्ध आहे.
◾अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात पहा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित पत्त्यावर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!