MAHA FDA Bharti 2025 : अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच सर्व विभागीय कार्यालयासाठी नवीन रिक्त पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात खाली पहा.
MAHA FDA Bharti 2025 : New vacancies are being filled for the Food and Drug Administration, State of Maharashtra, Mumbai and all the departmental offices. The advertisement for recruitment has been released by the Food and Drug Administration, State of Maharashtra, Mumbai. Eligible candidates should read the following PDF advertisement carefully before applying. See the vacant posts in the ad, other necessary information about it, the PDF ad below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 30,000 ते 40,000 रुपये मासिक मानधन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती: या पदांसाठी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
◾वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
◾भरती कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करार तत्वावर ११ महिन्यांसाठी असेल, जी प्रशासनाच्या गरजेनुसार वाढवली जाऊ शकते.
◾पदाचे नाव: ही भरती वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी या कायदेशीर पदांसाठी आहे.
◾एकूण पदे: या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २७ जून २०२५ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता: अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा: अन्न व औषध प्रशासन, सर्वे क्र- ३४१, वांद्रे कुर्ला संकुल, रिझर्व्ह बँके समोर, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१.
◾इतर आवश्यक पात्रता निकषांसाठी आणि अधिक तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जाहिरातीत शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर संबंधित अटी व शर्तींची सविस्तर माहिती दिलेली आहे.