अन्न, नागरी पुरवठा विभाग मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! | Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवित आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. अन्न, नागरी पुरवठा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maha Food Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates in the prescribed format for the vacant posts with the approval of the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Ministry, Mumbai. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार राज्य सरकारच्या मान्यतेने ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : अध्यक्ष व सदस्य.
इतर आवश्यक पात्रता :
(क) अन्नसुरक्षा, धोरण तयार करणे आणि कृषि, नागरी पुरवठा, पोषण आहार, आरोग्य किंवा इतर संलग्न क्षेत्र, यामधील प्रशासन या बाबीसंबंधात ज्ञान व अनुभव असणारी अखिल भारतीय सेवेची, केंद्र किंवा राज्याच्या इतर कोणत्याही नागरी सेवेची सदस्य आहे किंवा होती किंवा केंद्र वा राज्याच्या नागरी सेवेत एखादे नागरी पद धारण केलेली व्यक्ती असावी.
किंवा
(ख) कृषि, कायदा, मानवी अधिकार, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पोषण आहार, आरोग्य, अन्नविषयक धोरण किंवा लोक प्रशासन यामधील विस्तृत ज्ञान व अनुभव असलेली सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीः
किंवा
(ग) गरीबांच्या अन्न व पोषण आहाराच्या हक्कांच्या सुधारणांच्या संबंधात ज्या व्यक्तीने आपले काम सिध्द केले आहे, अशी व्यक्ती;
एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नियुक्तीसाठी पात्रतेच्या निकषांच्या अनुषंगाने परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
◾सदर नियुक्ती उमेदवारांच्या अर्जाची छाननी समितीमार्फत छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी शासनाकडे अंतिम नियुक्तीसाठी सादर करण्यात येणार असल्याने, नियुक्तीसाठी कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही प्रकारे शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविले जाईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दुसरा माळा, अॅनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांचे कार्यालयात.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!