महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई विभागांत नवीन पदांची भरती सुरू! | MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. शिपाई, लिपिक, टंकलेखक, लघुलेखक व इतर पदे भरली जात आहेत. यासाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MAHA REAT Bharti 2024 : Under the Government of Maharashtra, Maharashtra Immovable Property Appellate Tribunal has announced a new notification to fill up the vacant posts. Constable, clerk, typist, stenographer and other posts are being filled.

◾भरती श्रेणी : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
◾भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾या पदांची भरती : या भरती मध्ये शिपाई, लिपिक, लघुलेखक, टंकलेखक व इतर पदे भरली जात आहेत.
◾पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 25,000 ते 40,000 रूपये.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : खालील पदे कंत्राटी तत्वावर 11 महिण्याकरिता भरली जात आहेत.
◾सर्व पदे : वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदांची व्यवसायिक पात्रता वेगवेगळी आहे. (जाहिरात पहा.)
◾रिक्त पदे : 037 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरान लिहावे.
◾निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणाजे २ वेळा ११-११ महिण्यानी पुनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.

error: Content is protected !!