MAHA REAT Bharti 2024 : लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक व इतर रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण (महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण) व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण व्दारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे..पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
MAHA REAT Bharti 2024 : Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Maharashtra Real Estate Appellate Tribunal) has released advertisement for filling up the vacancies of Clerk, Constable, Technical Assistant and other vacancies. Candidates with educational qualification 10th, 12th, and graduation are eligible to apply.
◾भरती होणार विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक, लघुटांकलेखक व इतर पदे भरली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 27,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकतात.
◾मासिक वेतन : 27,000 ते 50,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾भरती कालावधी : ही रिक्त पदे कत्राटी तत्वावर (११ महिण्याकरिता) भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ लिपिक : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️ड्रायव्हर : १२वी पास.
▪️शिपाई : १२वी पास.
▪️खाजगी सचिव : पदवीधर + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️वैयक्तिक सहाय्यक : पदवीधर + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️स्टेनोग्राफर : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️रेकॉर्ड कीपर : पदवीधर उत्तीर्ण.
▪️ कनिष्ठ लघुलेखक : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️वित्त आणि लेखाधिकारी : पदवीधर.
▪️अधीक्षक : पदवीधर.
▪️सहाय्यक अधीक्षक : पदवीधर.
▪️माहिती तंत्रज्ञान अधिकारी : विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).
▪️तांत्रिक सहाय्यक : विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).
◾एकूण जागा : एकूण 024 जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
◾नोकरी ठिकाण : मुंबई येथे नियुक्ती दिली जाईल. (Jobs in Mumbai)
◾निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक्त पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा ११-११ महिण्याची पूनःनियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 23 ऑक्टोबर 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.