महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर 2024 | MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई कार्यालयातील शिपाई, लिपिक, टंकलेखक, लघुलेखक व इतर नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण (Maharashtra Real estate Appellate Tribunal) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MAHA REAT Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill up the new vacancies of Constable, Clerk, Typist, Stenographer and other in Maharashtra Immovable Property Appellate Tribunal, Mumbai Office. However, eligible candidates have to submit their applications.

◾भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण (Maharashtra Real estate Appellate Tribunal) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक, लघुलेखक, टंकलेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 41,800/- पर्यंत.
◾भरती कालावधी : खालील पदे कंत्राटी तत्वावर (११ महिण्याकरिता) भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव : उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक आणि शिपाई.
◾व्यावसायिक पात्रता :▪️लघुटंकलेखक :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. 2] इग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उतीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी शंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. एकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे 3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4] न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️लेखापाल :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी 2] न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील २२ वर्षाना कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाना अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️लिपीक :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. 2] मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. 3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4] न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाथा ० वर्षाना कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई :- 1] उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्र्तीण असने आवश्यक आहे. 2] न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!