Maha Urja Bharti 2025 : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. ही संस्था महाराष्ट्र शासनाची अधिकृत शासकीय संस्था असून राज्यात अपारंपरिक आणि नूतनीकरणीय ऊर्जेच्या विकासासाठी कार्य करते. गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील काही रिक्त पदे भरावयाची असून, पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात नीट वाचावी.
◾भरती विभाग : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा).
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.
◾पदाचे नाव : गट ‘ब’ संवर्गातील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, गट ‘क’ संवर्गातील प्रकल्प अधिकारी आणि लेखापाल.
◾शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता वेगळी आहे (तपशील खाली दिले आहेत).
◾मासिक वेतन : ₹41,800 ते ₹1,32,300 दरम्यान (पदनिहाय वेतन वेगळे असेल).
◾अधिकृत PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक : खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज प्रक्रिया : अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.
◾भरती प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी.
◾एकूण पदे : 42 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Government Jobs in Pune)
◾अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
