महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025 | पदाचे नाव : लिपिक | MahaGenco Bharti 2025

MahaGenco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत अधिसूचनेद्वारे “UDC (HR)” साठी लिपीक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत. तरी पदवीधर व इतर आवश्यक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

MahaGenco Bharti 2025 : Maharashtra State Power Generation Company Ltd. Applications are invited from eligible and interested candidates to fill the vacant posts of Clerk for "UDC (HR)" through internal notification.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महानिर्मिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लिपिक.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 57 वर्षे.
◾पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन लिपिक (एचआर).
◾इतर आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, विज्ञान, वाणिज्य किंवा व्यवस्थापन/प्रशासन या विषयात पदवी.
2) आस्थापना आणि मानव संसाधन बाबींमध्ये २ वर्षांचा अनुभव.
3) लोअर जीएडी परीक्षा आणि एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावी.
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 ऑक्टोबर 2025.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेंशन कंपाऊंड, ग्राउंड फ्लोअर, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo