महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महावितरण) मध्ये 0800 रिक्त पदासाठी भरती जाहिर | MahaGenco Technician Bharti 2024

MahaGenco Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून 0800 नवीन जागांसाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MahaGenco Technician Bharti 2024 : eligible candidates will be selected to fill 0800 new posts from Maharashtra State Power Company. For this, applications will be invited from the candidates who fulfill the following eligibility criteria.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0800 जागा भरल्या जाणार आहेत.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : 26 ऑक्टोंबर 2024 रोजी पासुन या भरतीसाठी सुरुवात होणार आहे.
पदाचे नाव : तंत्रज्ञ-3.
व्यावसायिक पात्रता : इलेक्ट्रिशियन, वायरमन, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम टेक्निक पोल्युशन इक्विपमेंट, बॉयलर अटेंडंट, स्वीच बोर्ड प्लॅनेटरी अटेंडंट, स्वीच बोर्ड अटेंडंट मधील आयटीआय पात्रता  / स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर सह मेकॅनिक साहित्य हाताळणी उपकरणे, ऑपरेटर सह तंत्र
रिक्त पदे : 0800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career / Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येईल.
◾तसेच दि. २६.१०.२०२४ रोजी सविस्तर जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच उपलब्ध होईल.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!