12वी, ITI किंवा पदवीधर पास आहात? महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू! | Mahanagarpalika Bharti 2024

Mahanagarpalika Bharti 2024 : काम शोधताय? कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत महानगरपालिके मध्ये रिक्त पदांसाठी युवकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील नमुद केलेल्या अर्हता व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महानगरपालिका आस्थापना विभाग व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahanagarpalika Bharti 2024 : Looking for work? Applications are invited from the youth for the vacant posts in the Municipal Corporation under the Chief Minister Youth Work Training Scheme being implemented by the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra.

भरती विभाग : महानगरपालिका आस्थापना विभाग तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : शिपाई / वॉचमन, अग्निशमन विमोचक, लिपिक, टंकलेखक, वीजतंत्री व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 12वी, ITI किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
◾उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
◾PDF जाहिरात, अर्ज व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
भरती कालावधी : ६ महिने कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत.
मासिक वेतन : 6,000, 8,000 ते 10,000 रूपये पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वाहन चालक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण, जब हलके वाहन चालविण्याचा परवाना व मराठी, हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
▪️जे.सी.बी चालक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण, लीडर एक्सव्हेटर चालविण्याचा परवाना व मराठी, हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिको शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिको शाखेतील अथवा तत्सम समतुल्य शाखेची पदवी असणे.
▪️कनिष्ठ अभियंता (मेकॅ) : शासनमान्य विद्यापीठाचो मॅकेनिकल पदवी असणे.
▪️सहा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : शासन मान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
▪️सहा, कनिष्ठ अभियंता (विद्युत) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रीको शाखेतील अथवा समतुल्य शाखेची पदवीका.
▪️लिपीक टंकलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण, व राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जोसीसी), इंगजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परिक्षा उत्तीर्ण.
▪️वीजतंत्री : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
▪️मेकॅनिकल (आटोमोबाईल) : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीण परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ऑटोमोबाईल लफिटर/यांत्रिकीफिटर/ड्रिडोल मेकॅनिक/मोटर मॅकेनिक कोर्स.
▪️फिटर : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीण परिक्षा उत्तीर्ण व शासन मान्य औद्योगिक संस्थेचे नळ कारागीर याविषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रामणपत्र.
▪️अग्निशमन विमोचक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन पाठयक्रम पुर्ण केलेला असावा.
▪️शिपाई / वॉचमन : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण परिक्षा उत्तीर्ण.
एकूण पदे : 0133 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मालेगाव. (Jobs in Malegaon)
◾उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
◾उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
◾उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.
शेवटची दिनांक : 30 ऑगस्ट 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!