Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावा. 12वी व इतर पात्रात असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अति आयुक्त (सेवा) महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill the vacant posts under Municipal Corporation and Public Health Department on salary basis.
◾भरती विभाग : महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक), प्रयोगशाळा परिचर, स्टाफ नर्स व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, डिप्लोमा व इतर व्यावसायिक पात्रता.
◾मासिक वेतन : 15,000 ते 75,000 रूपये.
◾पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️परिचर प्रयोगशाळा : १५,०००/- रुपये.
▪️संगणक ऑपरेटर : १५,०००/- रुपये.
▪️वैद्यकीय अधिकारी : ७५,०००/- रुपये.
▪️वैद्यकीय अधिकारी : ४०,०००/- रुपये.
▪️स्टाफ नर्स : २०,०००/- रुपये.
▪️ए.एन.एम : १८,०००/- रुपये.
▪️मिश्रक : १७,०००/- रुपये.
▪️रक्तपेठी तंत्रज्ञ : १७,०००/- रुपये.
▪️अस्थिरोग तज्ञ : १,१०,०००/- रुपये.
▪️भुल तज्ञ : १,१०,०००/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 65 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : सदरची पदे कंत्राटी स्वरुपाची आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️अस्थिरोग तज्ञ : MD/DNB/Diploma Ortho.
1] भुल तज्ञ : MD/DNB/Diploma Anesthesia
2] वैद्यकीय अधिकारी : MBBS
3] वैद्यकीय अधिकारी : BAMS
4] स्टाफ नर्स : B.Sc Nursing/GNM
5] ए.एन.एम : Α.Ν.Μ
6] मिश्रक : B-Pharmacy/D-Pharmacy
7] रक्तपेठी तंत्रज्ञ : M.Sc./B.Sc. Micro Biology
8] परिचर प्रयोगशाळा : 12 th Science Pass
9] संगणक ऑपरेटर : 12th Pass, MS-CIT, English, Typing – 40, Marathi Typing – 30
◾एकूण पदे : 0127 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾अर्ज संपूर्ण भरुन त्या मधील आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधनकारक राहिल. अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही. मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. पात्र उमेदवारांना स्वंतत्ररित्या कळविणेत येणार नाही.
◾सर्व पदांकरिता पात्रतेसाठी एकूण १०० गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षीच्या गुण, संबधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता, संबंधीत पदाशी निगडीत अनुभव या प्रमाणे असेल.
◾शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾ १ ते ३ चे पर्दाकरिता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे
◾ ४ चे पदांकरिता महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडीयन मेडिसीनकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे.
◾ ५ व ६ चे पदांकरिता महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
◾ ७ चे पदांकरिता महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
◾सदरची पदे कंत्राटी स्वरुपाची असुन सदर पदांना नाशिक मनपा सेवेत कायम करुन घेणेचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही.
◾मनपा कायम पदांना मिळणारा लाभ या पदांकरिता लागू राहणार नाही.
◾६ महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कामाचे आदेश दिले जातील. तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील.
◾उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल.
◾सदरील पदे ही निव्वळ मानधनावर भरावयाची आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 ऑक्टोंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग , ३रा मजला, राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक .
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.