Mahanagarpalika Bharti 2024
: आरोग्य विभाग, महानगरपालिका, यांचे नियंत्रणाखाली हिवताप व हत्तीरोग विभाग, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मनुष्यबळ डासोत्पत्ती स्थाने तपासणीस’ (Breeding Checkers) रिक्त पदे भरण्याकरीता या जाहिरातीमध्ये खालीलप्रमाणे नमुद शैक्षणीक पात्रता व वयोमर्यादा धारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कमीत कमी 10वी, 12वी / पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मनपा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mahanagarpalika Bharti 2024 : In this advertisement, applications are invited from interested candidates possessing the following educational qualification and age limit for filling the vacancies of Breeding Checkers.
◾भरती विभाग : महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾पदाचे नाव : प्रजनन तपासक.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत-कमी एस.एस.सी. (10th) पास असणे आवश्यक आहे. 12वी, पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾भरती कालावधी : तात्पुरत्या स्वरूपात फक्त 2 महिन्या करीता ही भरती करण्यात येत आहे.
◾एकूण पदे : 038 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾या कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस आपल्याला नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल.
◾त्यांना दररोज रू.450/- प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे मानधन देय राहिल. अर्थात 25×450 रूपये असे रू.11250/- एक महिन्याचे मानधन देण्यात येईल.
◾त्यांनी दररोज 250 घरांचा एडीस डासअळी साठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे तसेच आवशकतेनुसार किटकनाशक औषधीचा वापर करून डासोत्पत्ती थांबविणेबाबत कार्यवाही करावी लागेल. कामाचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात त्यांच्या पर्यवेक्षकाकडे सादर करावा लागेल.
◾डासोत्पत्ती स्थाने तपासणीस’ (Breeding Checkers करण्यात येणार आहे. यांची भरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे फक्त 2 महिन्याकरीता आहे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीची अंतिम दिनांक : 13 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.