10वी पास उमेदवारांची महानगरपालिका मध्ये भरती सुरू! | Mahanagarpalika Bharti 2024

Mahanagarpalika Bharti 2024 : शहर महानगरपालिका, आरोग्य विभागातील राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकुण २५ डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) नेमण्यासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांकरीता विहीत अर्हता पात्र उमेदवारांची गुणांकन पध्दतीने पदभरती घेण्यात येत आहे. भरतीची जाहिरात महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी पास उमेदवारांना काम मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahanagarpalika Bharti 2024 : Under the National Pest Control Program of the City Municipal Corporation, Health Department, a total of 25 mosquito breeding sites for inspection (male only) are being recruited for the vacant posts as shown in the following table through the scoring system.

भरती विभाग : महानगरपालिका व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी / विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾या भरतीची pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. जास्तीत जास्त 45 वय असेल पाहिजे.
एकूण पदे : एकूण 025 जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾विहीत नमुन्यातील अर्जातच परिपुर्ण माहिती भरुन अर्ज व संपूर्ण आवश्यक मुळ दस्ताऐवज सोबत झेरॉक्स प्रतिसह आरोग्य विभाग, तिसरा माळा, चंद्रपुर शहर महानगरपालिका, गांधी चौक, चंद्रपुर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे.
◾अर्जदार हा चंद्रपुर जिल्हयातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
◾सर्व उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.
◾आवश्यक अर्जासोबत कागदपत्रे : १) वयाचा पुरावा, २) दहावी पास प्रमाणपत्र व गुणपत्रिका, जोडणे बंधनकारक राहील. ३) संबंधीत विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास, (जसे बहुउद्देशिय कर्मचारी/एम.पी.डब्लु./बी.एस.डब्लु. / एम.एस.डब्लु.) प्रमाणपत्र व गुणपत्रिका ४) शासकिय/निमशासकिय संस्थांमध्ये संबंधीत पदाशी निगडीत असलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे सादर करावीत.
◾उमेदवारांची निवड झाल्यास त्यास तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक देण्यात येणार असुन, त्यांची नेमणुक ही दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधी पर्यंतच राहणार आहे.
◾पदासमोर नमुद मानधन रु.४५०/- हे प्रति दिवसाचे मानधन असून त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
◾नोकरी ठिकाण : महानगरपालिका चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 जून 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : चंद्रपुर शहर महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात प्रमाणित दाखल्यांसह (अटेस्टेड करुन) स्वतः जमा करणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

error: Content is protected !!