Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात ‘राष्ट्रीय डासजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणीस (Breeding Checkers) साठी 0100 नवीन रिक्त पदे भरायची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Mahanagarpalika Bharti 2025 : The Municipal Corporation has 0100 new vacancies for the post of Breeding Checkers under the ‘National Mosquito-borne Disease Control Programme’ in the Health Department. For this, healthy, eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below are being invited.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण जागा : 0100 जागा.
◾पदाचे नाव : डासोत्पत्ती स्थाने तपासणीस.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : किमान १८ वर्षे पूर्ण, कमाल ४३ वर्षे.
◾भरती कालावधी : तात्पुरत्या स्वरूपात फक्त 6 महिन्या करीता रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज सादर करण्याची व कागदपत्र पडताळणीची : 21 एप्रिल 2025, सकाळी 10.00 ते 12.00 पर्यंत.
◾पदाचे नाव : डासोत्पत्ती स्थाने तपासणीस (Breeding Checkers)
◾इतर आवश्यक पात्रता : एस.एस.सी. (10वी पास) असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 0100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
सविस्तर जाहिरात व अति व शर्ती तसेच उमेदवारानी पदाकरिता भरून द्यावयाचा नमुना अर्ज मनपाच्या संकेतस्थळावर https://nmcnagpur.gov.in उपलब्ध आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकिय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगर पालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत ५वा माळा सिविल लाईन्स नागपूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.