Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिका अंतर्गत कार्यालयामध्ये रिक्त पदांवर नेमणूक करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mahanagarpalika Bharti 2025 : Appointments are to be made to vacant posts in the offices under the Municipal Corporation. For this, applications are invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 17,500 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ३८ वर्ष व मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयमर्यादा ४३ वर्ष इतकी राहील.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर नेमणुका करार पध्दतीने प्रथमतः ०६ महिन्यांसाठी करण्यात येईल ०६ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत केलेल्या कामकाजाचे गुणवतेचा, कामाचा अनुभव व कामाचो निकट याबाबत आढावा घेवून वेळोवेळी वाढविता येईल
◾पदाचे नाव : जे.सी.बी. वाहनचालक (कंत्राटी), वाहनचालक (कंत्राटी).
◾इतर आवश्यक पात्रता :
१} एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण,
२} जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना,
३} परवाना मिळाल्यानंतर जे.सी. बी. वाहन / बाहन चालविण्याचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.
४} मराठी, हिंदी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक.
५} हलके व जह बाहन देखभाल दुरुस्ती मधील कामासंबंधी प्रशिक्षणाचे मान्यवर शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्राधान्य
६} वाहनचालक या पदाकरिता ट्रॅक्टर, डंपर, अम्बुलन्स वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾एकूण पदे : 013 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : धुळे महानगरपालिका. (Jobs in Dhule)
◾निवड प्रक्रिया : अर्हतेनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार मुलाखतीस बोलविण्यात येईल.
◾प्राप्त होणाऱ्या अर्जाची छानणी करून धुळे महानगरपालिका, धुळे येथील नोटीस बोर्डावर व वेबसाईटवर पात्र / अपात्र उमेदवाराची यादी वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.
◾आवश्यक कागदपत्र :
1] विहीत नमुन्यातील अर्ज.
2] आधार कार्ड (स्वर्य साक्षांकित)
3] अर्हतेचा पुरावा (स्वयं साक्षांकित)
4] महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
5] अनुभव प्रमाणपत्र.
6] जन्म तारखेचा पुरावा.
7] पासपोर्ट साईज फोटो (रंगीत, २ प्रती)
8] आ.दु.प. प्रवर्गात अर्ज सादर करणान्यांना सक्षम प्राधिकारणाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : धुळे महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, गुरू शिष्य स्मारक, साक्री रोड, धुळे – ४२४ ००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.