
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत पाणीपुरवठा, सार्व. आरोग्य विभाग व इतर विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये क. अभियंता (स्थापत्य), क. अभियंता (यांत्रिकी), गाळणी निरीक्षक, उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जात आहेत. एकूण 20 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या Ministry of Housing & Urban Affairs चे अंतर्गत Tulip Internship Scheme – 2021 योजनेस अनुसरून कोल्हापूर महानगरपालिकेकडे ११ महिने कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरणेचे आहेत. भरावयाच्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट व मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेणेचा विभाग इत्यादी माहिती वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये आहे. 31 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.