शिपाई / वॉचमन, अग्निशमन विमोचक व इतर पदांची महानगरपालिका मध्ये ऑनलाईन भरती सुरू! | पात्रता – 12वी, ITI किंवा पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

कमीत कमी 12वी उत्तीर्ण असाल आणि काम शोधत असाल तर मालेगाव महापालिका व CMYKPY (मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वाहन चालक, जे.सी.बी चालक, कनिष्ठ अभियंता, सहा. कनिष्ठ अभियंता, लिपीक टंकलेखक, वीज तंत्री, मेकॅनिकल, फिटर, अग्निशमन विमोचक, शिपाई व वॉचमन ही पदे भरली जात आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती एकूण 0133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांनी मालेगाव महानगरपालिकेमध्ये विहित नमुन्यात अर्ज पोर्टलवरील नोंदणीची छायांकित प्रत सोबत Offline पध्दतीने विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक राहील यांची काळजीपूर्वक नोंद संबंधितांनी घ्यावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!