महानिर्मिती भरती 2024 | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 : नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मिती मध्ये तब्बल 0800 पदांची मोठ्ठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या भरून काठण्यासाठी ही 0800 पदे रिक्त भरली जात आहेत. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज भरून द्या. भरतीची अधिकृत जाहिरात महानिर्मिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे..

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahanirmiti Bharti 2024  : These 0800 posts are being filled to fill the vacant posts in all the power stations in Maharashtra under Mahanirmit. However, eligible candidates for this recruitment should apply online in the prescribed format.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यातील मोठ्या विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी.
एकूण जागा : या भरती मध्ये एकूण 0800 जागा भरल्या जात आहेत.
भरती पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : 34,555 रूपये वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक  : 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : तंत्रज्ञ-III.
व्यावसायिक पात्रता :
संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT).
सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत :
१) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्वाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हँडलॉग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पाँवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय./ NCTVT/ MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
तंत्रज्ञ-३ पदासाठी असणारी किमान शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या व ऑनलाईन परिक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी घेण्यात वेणाऱ्या परिक्षेची रुपरेषा, वेळापत्रक, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल.
शेवटची दिनांक : 26 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.


error: Content is protected !!